{
  "village_code": "273400010418970000",
  "village_name": "परळी",
  "taluka_name": "शाहुवाडी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1733,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:24:24Z",
  "surveys": [
    "113",
    "364",
    "366"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्र.आरटीएस/कावि-८९ /२०२६\nआदेश दिनांक : 14/10/2026\nआदेशाने :. तहसीलदार शाहुवाडी यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि-89 /२०२६ दिनांक १४/०८/२०२६ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार मौजे परळी ता.शाहुवाडी जि.कोल्हापूर येथील गट नं.११३,३६४ व ३६६ चे ७/१२ पत्रकी दगडू कृष्णा खोत ए.पु.याऐवजी मंजूर फेरफार क्रमांक ११६ नुसार ए.पु. ही संज्ञा कमी करून दगडू कृष्णा खोत अशी नोंद करणेस मान्यता देनेत आली असलेने व आले आदेशाने नोंद केली असे.",
  "talathi": "सुवर्णा सुनिल कराड"
}
