{
  "village_code": "273400010419020000",
  "village_name": "मोसम",
  "taluka_name": "शाहुवाडी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 619,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:30:08Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.क.नं 120/2024 नि.क्र.9/अ\nआदेश दिनांक : 16/12/2024\nबाजूस दाखल केले मौजे मोसम येथील गट नं 30 बाबत मे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर मलकापूर यांचेकडील तडजोड हुकुमनामा रे.क.नं 120/2024 नि.क्र.9/अ दि 16/12/2024 च्या तडजोड हुकुमनाम्यानुसार खालीलप्रमाणे वाटणी केली असे\nवादी\nअनंत काशिराम सोष्टे यांचे वाटणीस आलेले क्षेत्र 0.9966 हे.आर.\nप्रतिवादी\nनिकिता शांताराम सोष्टे, संचिता शांताराम सोष्टे, संजीवनी शांताराम सोष्टे, सारिका शांताराम सोष्टे व विश्वास शांताराम सोष्टे यांचे वाटणीस आलेले क्षेत्र 0.9966 हे.आर.\nवरील आदेशानुसार सातबारा पत्रकी नोंद केली असे",
  "talathi": "सुप्रिया कारेकर"
}
