{
  "village_code": "273400020419160000",
  "village_name": "सावर्डे तर्फ सातवे",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4190,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:57:26Z",
  "surveys": [
    "1009",
    "409/अ",
    "409/क",
    "409/ड",
    "409/ब",
    "480",
    "593",
    "595",
    "633",
    "634"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./आरटीएस/वाटप/(कलम ८५ )एस आर /२११/२०२६\nआदेश दिनांक : 12/10/2026\nतहसीलदार पन्हाळा यांचेकडील आदेश क्र./आरटीएस/वाटप/(कलम ८५ )एस आर /२११/२०२६ दि.१२/१०/२०२६ नुसार विश्वास रघुनाथ बच्चे व ३ यांनी कलम ८५ प्रमाणे वाटप होऊन मिळणेकामी मागणी केलेने खालील प्रमाणे वाटपपत्र प्राप्त झाले.\n१) विश्वास रघुनाथ बच्चे यांचे गट न. १००९ क्षेत्र ०.११५० आर हे प्रतापसिंग विश्वासराव बच्चे व प्रथमेश उदयसिंग बच्चे यांना गट न. १००९ क्षेत्र ०.११५० सामाईक देणेत आले.\n२) विश्वास रघुनाथ बच्चे यांचे गट न. ४०९ /अ क्षेत्र ०.१३७५ आर हे क्षेत्र प्रतापसिंग विश्वासराव बच्चे व प्रथमेश उदयसिंग बच्चे यांना गट न. ४०९ /अ क्षेत्र ०.१३७५ सामाईक देणेत आले.\n३) विश्वास रघुनाथ बच्चे यांचे गट न. ४०९/क क्षेत्र ०.०७७५ आर हे क्षेत्र प्रतापसिंग विश्वासराव बच्चे व प्रथमेश उदयसिंग बच्चे यांना गट न. ४०९/क क्षेत्र ०.०७७५ सामाईक देणेत आले.\n४) विश्वास रघुनाथ बच्चे यांचे गट न. ४०९/ड क्षेत्र ०.०४५० आर हे क्षेत्र प्रतापसिंग विश्वासराव बच्चे व प्रथमेश उदयसिंग बच्चे यांना गट न. ४०९/ड क्षेत्र ०.०४५० सामाईक देणेत आले.\n५) विश्वास रघुनाथ बच्चे यांचे गट न. ४०९/ब क्षेत्र ०.१६५० आर हे क्षेत्र प्रतापसिंग विश्वासराव बच्चे व प्रथमेश उदयसिंग बच्चे यांना गट न. ४०९/ब क्षेत्र ०.१६५० सामाईक देणेत आले.\n६) विश्वास रघुनाथ बच्चे यांचे गट न. ४८० क्षेत्र ०.२३५० आर यापैकी प्रतापसिंग विश्वासराव बच्चे यांना गट न. ४८० क्षेत्र ०.११७५ आर व प्रथमेश उदयसिंग बच्चे यांना ०.११७५ आर विभक्त देणेत आले,\n७) विश्वास रघुनाथ बच्चे यांचे गट न. ५९३ क्षेत्र ०.०७७५ आर हे क्षेत्र प्रतापसिंग विश्वासराव बच्चे व प्रथमेश उदयसिंग बच्चे यांना गट न. ५९३ क्षेत्र ०.०७७५ सामाईक देणेत आले.\n८) विश्वास रघुनाथ बच्चे यांचे गट न. ५९५ क्षेत्र ०.८६०० आर यापैकी प्रतापसिंग विश्वासराव बच्चे यांना ०.४३०० आर व प्रथमेश उदयसिंग बच्चे यांना ०.४३०० आर विभक्त देणेत आले.\n९) विश्वास रघुनाथ बच्चे यांचे गट न. ६३३ क्षेत्र ०.१३२५ आर हे क्षेत्र प्रतापसिंग विश्वासराव बच्चे व प्रथमेश उदयसिंग बच्चे यांना गट न. ६३३ क्षेत्र ०.१३२५ सामाईक देणेत आले.\n१०) विश्वास रघुनाथ बच्चे यांचे गट न. ६३४ क्षेत्र ०.०९०० आर हे क्षेत्र प्रतापसिंग विश्वासराव बच्चे व प्रथमेश उदयसिंग बच्चे यांना गट न. ६३४ क्षेत्र ०.०९०० सामाईक देणेत आले.\nवरीलप्रमाणे फेरफार नोंद केली असे.",
  "talathi": "सुभाष बाळासो बंडगर"
}
