{
  "village_code": "273400020419170000",
  "village_name": "कसबा सातवे",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8581,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:40:24Z",
  "surveys": [
    "1155"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोडोली नागरी सहकारी पत संस्था मर्या. कोडोली\nगहाणखत लिहुन देणार : विद्या संदीप पाटील रा. कसबा सातवे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5074-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1155 क्षेत्र 1.6650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विद्या संदीप पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निवास शामराव जाधव"
}
