{
  "village_code": "273400020419190000",
  "village_name": "कोडोली",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 16543,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:41:46Z",
  "surveys": [
    "2608/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : कोडोली नागरी सहकारी पत संस्था मर्या. कोडोली\nगहाणखत लिहुन देणार : संदीप विजयकुमार पाटील रा. कोडोली यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5074-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2608/अ क्षेत्र 1.6650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप विजयकुमार पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमर मा सागरूळकर"
}
