{
  "village_code": "273400020419200000",
  "village_name": "बहिरेवाडी",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8276,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:50:12Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : वसंतराव चौगले नागरी सह.पत संस्था मर्या, कोल्हापूर\nलिहून घेणार : निर्मिती बिल्डर्स \u0026 डेव्हलपर्स वारणानगर या भागीदारी संस्थेकरिता भागीदार राजकुमार जमनाप्रसाद जाधव प्रविण पांडुरंग पाटील\nयांनी वसंतराव चौगले नागरी सहकारी पत संस्था यांचा मे.निर्मिती बिल्डर्स \u0026 डेव्हलपर्स यांचेवर र.रु.20000000/- चा बोजा नोंद - 6564\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिकन्व्हेन्स दस्त नं.4964/2026 दि.01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n17/ब/प्लॉट नं/29",
  "talathi": "प्रसाद दिनकर मोहिते"
}
