{
  "village_code": "273400020419200000",
  "village_name": "बहिरेवाडी",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8292,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:58:08Z",
  "surveys": [
    "60",
    "62",
    "64/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. आर टी एस/वाटप कलम 85/एस आर/194/2026\nआदेश दिनांक : 22/09/2026\nमौजे बहिरेवाडी येथील खातेदार राजीव श्रीपती खाडे व इतर 8 यांनी त्यांचे नाव दाखल असलेल्या जमिनीचे वाहिवाटी प्रमाणे म ज.म. अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप होऊन मिळणे बाबत अर्ज केले वरुण वाटप प्रस्तावित क्षेत्र\n1.गट नं 64/अ मध्ये विभाजना प्रमाणे वाटप क्षेत्र संजय श्रीपती खाडे 0.1750 हे.आर विभक्त, जयसिंग श्रीपती खाडे 0.1644 हे.आर विभक्त, मानसिंग श्रीपती खाडे 0.1350 हे.आर विभक्त व राजीव श्रीपती खाडे संगिता राजीव खाडे 0.1550 हे.आर सामाईक\n2. गट नं 62 विभाजना प्रमाणे वाटप क्षेत्र संजय श्रीपती खाडे 0.1425 हे.आर विभक्त, जयसिंग श्रीपती खाडे 0.1425 हे.आर विभक्त, मानसिंग श्रीपती खाडे 0.1425 हे.आर विभक्त व राजीव श्रीपती खाडे 0.1425 हे.आर विभक्त\n3. गट नं 60 विभाजना प्रमाणे वाटप क्षेत्र रघुनाथ गणपती खाडे 0.5300 हे.आर विभक्त\nवरील प्रमाणे विभाजन करनेस मा. तहसीलदारसो पन्हाळा यांचे कडील आदेश क्र. आर टी एस/वाटप कलम 85/एस आर/194/2026 दि 22/09/2026 आलेने आदेशा प्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "प्रसाद दिनकर मोहिते"
}
