{
  "village_code": "273400020419210000",
  "village_name": "मोहरे",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5802,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:53:36Z",
  "surveys": [
    "302",
    "310"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजर्षी शाहू ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मोहरे,ता.पन्हाळा,जि. कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : भिमराव बंडू थिटे रा. मोहरे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5081-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 302, 310 क्षेत्र 0.1617 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमराव बंडू थिटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nभानुदास भिमराव शेळके (लिहून घेणार पतसंस्था) (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "अरुणा शेट्टयप्पा जयानावर"
}
