{
  "village_code": "273400020419210000",
  "village_name": "मोहरे",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5821,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:02:07Z",
  "surveys": [
    "337"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा वारणानगर ता पन्हाळा\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश आनंदा भोसले रा. मोहरे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5244-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 337 क्षेत्र 0.1060 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश आनंदा भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nशंभूराजे बाबासो पाटील (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nजयश्री प्रकाश भोसले (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 2536) ,",
  "talathi": "अरुणा शेट्टयप्पा जयानावर"
}
