{
  "village_code": "273400020419270000",
  "village_name": "पोखले",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6151,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:00:37Z",
  "surveys": [
    "93/अ",
    "93/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल मौजे पोखले तालुका पन्हाळा येथील गट नंबर 93/अ व 93/ब मधील खातेदार वसंत देवाप्पा कांबळे व बाळू विलास कांबळे यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशिय विकास बँक मर्या. कोल्हापूर शाखा पन्हाळा यांचे कडून कर्ज घेतल्याने भोगवटदार सदरी कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशिय विकास बँक मर्या. कोल्हापूर शाखा पन्हाळा यांचे नाव लागले होते व इतर अधिकारात वसंत देवाप्पा कांबळे व बाळू विलास कांबळे यांचे नाव लागले होते. वसंत देवाप्पा कांबळे व बाळू विलास कांबळे यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशिय विकास बँक मर्या. कोल्हापूर शाखा पन्हाळा यांचे कर्जाची परतफेड केल्याने व बँकेकडील पत्र सादर केल्याने कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशिय विकास बँक मर्या. कोल्हापूर शाखा पन्हाळा यांचे नाव कमी करून वसंत देवाप्पा कांबळे व बाळू विलास कांबळे यांचे नाव भोगवटदार सदरी दाखल करणे कामी फेरफार नोंद केली असे.",
  "talathi": "प्रसाद दिनकर मोहिते"
}
