{
  "village_code": "273400020419290000",
  "village_name": "केखले",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6365,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:41:32Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री दत्त ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित कोडोली,ता.पन्हाळा,जि.कोल्हापूर तर्फे प्रतिनिधी अनिल काशिनाथ डांगरे (लिहून घेणार पतसंस्था)\nगहाणखत लिहुन देणार : श्रीहरी बाबुराव पाटील रा. केखले यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5199-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44 क्षेत्र 0.2425 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीहरी बाबुराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nश्रेयश श्रीहरी पाटील (मान्यता देणार) (खाता क्रमांक :- 1385) ,",
  "talathi": "प्रसाद दिनकर मोहिते"
}
