{
  "village_code": "273400020419300000",
  "village_name": "जाफळे",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3485,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:44:07Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कोडोली , पन्हाळा कृषी कर्ज term loan\nलिहून देणार : आण्णासो बाबुराव पाटील रा. जाफळे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील अनु क्रमांक 6 पण नं १३६ दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कोडोली यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित बापुसो घोलप"
}
