{
  "village_code": "273400020419310000",
  "village_name": "आवळी",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2715,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:38:37Z",
  "surveys": [
    "301",
    "330",
    "359",
    "369"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शोभाताई कोरे वारणा महिला सहकारी पत संस्था मर्यादित वारणानगर ता पन्हाळा जि कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : महादेव पांडूरंग कदम रा. आवळी यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5135-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 301, 330, 359, 369 क्षेत्र 0.0357 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव पांडूरंग कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nशुभम आनंदा जाधव (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nसंगीता महादेव कदम (कर्जदार) (खाता क्रमांक :- 361) ,",
  "talathi": "सुनिता बाळासाहेब गोरे"
}
