{
  "village_code": "273400020419350000",
  "village_name": "नावली",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1464,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:45:53Z",
  "surveys": [
    "116",
    "166",
    "207",
    "299",
    "321",
    "323",
    "398",
    "405",
    "576",
    "577",
    "579"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nजप्ती बोजा कमी – अरुण आनंदा कराळे यांनी बांबवडे नागरी सहकारी पतसंस्था मर्या.बांबवडे चे थकीत कर्ज संपूर्ण भरणा केलेमुळे त्यांच्या गट नं.116,166.207,299,321,323,398,405,576,577 व 579 या जमिनीवर सातबाराच्या इतर अधिकारात नोंद केलेला र.रु.1499751/-चा जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी बांबवडे नागरी सहकारी पतसंस्था मर्या.बांबवडे यांचे जा.क्र.13/47/2026 दि. 13/07/2026 इ.रोजीचे पत्र आलेवरून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिता बाळासाहेब गोरे"
}
