{
  "village_code": "273400020419360000",
  "village_name": "जेवूर",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1757,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:44:29Z",
  "surveys": [
    "437",
    "711"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री.वारणा सहकारी बँक लि.वारणानगर, ता.पन्हाळा,जि.कोल्हापूर शाखा बांबवडे,ता.शाहुवाडी,जि.कोल्हापूर तर्फे अधिकारी संगिता सुरेश मांगलेकर-कर्ज देणार\nगहाणखत लिहुन देणार : अक्षय चंद्रकांत पाटील ,किरण बाबासो पाटील रा. जेवूर यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5101-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 437, 711 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय चंद्रकांत पाटील ,किरण बाबासो पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nगायत्री अक्षय पाटील- संमत्ती देणार (खाता क्रमांक :- 1851) ,\nमे.गायत्री व्हिला ॲण्ड रिसॉर्ट तर्फे प्रो.प्रा.अक्षय चंद्रकांत पाटील - कर्जदार (खाता क्रमांक :- 1851) ,",
  "talathi": "मिनल शिवाजी गावडे"
}
