{
  "village_code": "273400020419580000",
  "village_name": "पोहाळे तर्फ आळते",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3053,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-07-07",
  "objection_until": "2026-07-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:49:43Z",
  "surveys": [
    "1005",
    "147",
    "17",
    "310",
    "341",
    "390/1",
    "390/2",
    "405",
    "499",
    "502",
    "516",
    "524",
    "532",
    "533",
    "535",
    "537",
    "541",
    "598",
    "607",
    "611",
    "612",
    "615",
    "648",
    "688",
    "776",
    "790",
    "799",
    "806"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/07/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारीसो पन्हाळा ता.पन्हाळा\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/अपिल क्र./35/2025\nआदेश दिनांक : 30/04/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 247 अन्वये अपिलार्थी 1)आक्काताई पांडुरंग शिरगावे 2)बाळाबाई भगवान पाटील विरुद्ध प्रतिवादी बाळकृष्ण रामचंद्र पाटील मयत वारस 1) इंदुबाई बाळकृष्ण पाटील 2) दत्तात्रय बाळकृष्ण पाटील 3) दादासो बाळकृष्ण पाटील 4)सुवर्णा दिलीप शिंदे 5)तातोबा रामचंद्र पाटील 6) बाबासो रामचंद्र पाटील यांचेतील दावा मिळकतीचा निकाल आलेवरून मौजे.पोहाळे तर्फ आळते ता.पन्हाळा येथील दावा जमिनीबाबत अपिलकर्ता यांचे अपील निकालपत्रात नमूद कारणास्तव मंजूर करणेत येवून फेरफार क्र.639 नामंजूर करणेत आला .आदेशाने नोंद केली.आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "महेश नाना पाटील"
}
