{
  "village_code": "273400020419590000",
  "village_name": "कुशिरे तर्फ ठाणे",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3493,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:54:29Z",
  "surveys": [
    "744",
    "794"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर महिला सहकारी बँक लि कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब पंडीत माने ,संजय पंडीत माने ,सागर पंडीत माने रा. कुशिरे तर्फ ठाणे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5238-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 744, 794 क्षेत्र 0.1515 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब पंडीत माने ,संजय पंडीत माने ,सागर पंडीत माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nगणेश डेअरी फार्म तर्फे प्रोप्रा. मेघा संजय माने-कर्जदार (खाता क्रमांक :- 1790) ,\nविराज संजय माने (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "महेश नाना पाटील"
}
