{
  "village_code": "273400020419600000",
  "village_name": "निवडे",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1644,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:46:07Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सहृयाद्री सहकारी पतसंस्था मर्या उत्रे ता.पन्हाळा जि .कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : प्रदीप श्रीपती सुतार रा. निवडे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5167-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101 क्षेत्र 0.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप श्रीपती सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nजयसिंग एकनाथ पाटील (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार -अथर्व प्रदीप सुतार (खाता क्रमांक :- 784) ,",
  "talathi": "शरद नामदेव पाटील"
}
