{
  "village_code": "273400020419640000",
  "village_name": "चव्हाणवाडी",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 771,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:43:48Z",
  "surveys": [
    "322"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : युथ डेव्हलपमेंट को ऑपरेटिव्ह बँक लि कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : शंकर दगडू चव्हाण रा. चव्हाणवाडी यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5168-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 322 क्षेत्र 0.1620 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर दगडू चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे. सुरेश सॉईल ॲन्ड ब्रिक्स प्रो. प्रा. संजय शंकर चव्हाण ( कर्जदार ) (खाता क्रमांक :- 175) ,\nप्रकाश शंकर चव्हाण (सह कर्जदार ) (खाता क्रमांक :- 175) ,",
  "talathi": "शरद नामदेव पाटील"
}
