{
  "village_code": "273400020419680000",
  "village_name": "कणेरी",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:39:23Z",
  "surveys": [
    "542",
    "619",
    "622",
    "633",
    "675",
    "720",
    "783",
    "816",
    "817",
    "898"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : दि फेडरल बँक लि. शाखा टोप ता. हातकणंगले जि. कोल्हापूर\nलिहून घेणार : लालासाहेब रामचंद्र पोवार , सतिश रामचंद्र पोवार, आक्काताई रामचंद्र पोवार\nगट नंबर 542, 619, 622, 633, 675, 720, 783, 816, 817, 898 वरील दि फेडरल बँक लि. शाखा टोप ता. हातकणंगले जि. कोल्हापूर यांचेकडून दिनांक 03/01/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रजिस्टर दस्त क्रमांक 6846/2026 दिनांक 08.09.2026 ने केला आहे.अर्जदार यांनी त्याबाबतची रजिस्टर दस्ताची सूची क्रमांक 2 ची प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उषाताई लक्ष्मण राबाडे"
}
