{
  "village_code": "273400020419790000",
  "village_name": "वाघवे",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 12151,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-26",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:54:41Z",
  "surveys": [
    "501",
    "503",
    "518",
    "546",
    "551",
    "759",
    "769"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/09/2026\nलिहुन देणार : विनयरावजी कोरे (सावकार )विकास सेवा सो मर्या उत्रे\nलिहुन घेणार : मच्छिंद्र केरबा गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक 501,503,518,546,551,759 ,769 वर फेरफार क्रमांक 11558 ने घेतलेला बोजा दिनांक 3/3/2023 रोजी विनयरावजी कोरे विकास सेवा संस्था उत्रे चा मच्छिंद्र केरबा गायकवाड यांच्या नावे रु.550000/- या रकमेचा इकार केला. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिनांक 17/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश भैरू आडावकर"
}
