{
  "village_code": "273400020419790000",
  "village_name": "वाघवे",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 12160,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:20:33Z",
  "surveys": [
    "1116"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ शाखा-राजारामपुरी, कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : हणमंत वसंत उदाळे रा. वाघवे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5241-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1116 क्षेत्र 1.1454 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हणमंत वसंत उदाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nपुष्पलता हणमंत उदाळे-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 1516) ,",
  "talathi": "प्रकाश भैरू आडावकर"
}
