{
  "village_code": "273400020419830000",
  "village_name": "पाटपन्हाळा",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3268,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:47:41Z",
  "surveys": [
    "253"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कुंभी कासारी सहकारी बँक लि. कुडीत्रे शाखा कोतोली ता. पन्हाळा\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश यशवंत चव्हाण रा. पाटपन्हाळा यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5062-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 253 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश यशवंत चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुयोग दिलीप चव्हाण - कर्जदार (खाता क्रमांक :- 1082) ,\nप्रमोद प्रकाश चव्हाण - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 1082) ,",
  "talathi": "वासिमराज महंमद मुल्ला"
}
