{
  "village_code": "273400020419860000",
  "village_name": "पोहाळे तर्फ बोरगांव",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2612,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T14:03:56Z",
  "surveys": [
    "13",
    "27",
    "360",
    "364",
    "365",
    "381"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : विशेष वसूली व विक्री अधिकारी\nआदेश क्रमांक : जा. नं. विवअ /स्थावर जप्ती/सन 395/2026\nआदेश दिनांक : 20/08/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा श्री भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या, पिंपळे तर्फ ठाणे यांनी दिलेल्या महाराष्ट्र सहकारी संस्थांचे कायदा १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अन्वये आदेश, तसेच जा क्र 395/2026 दी 20/08/2026 व कलम १०१ खाली वसूली प्रमाणपत्राने कुमार सदाशिव माळवी यांचे गट क्र. 13,27,360,364,365,381 वर 61931/- र रु वसुली थकबाकी जप्ती बोजा नोंद केला असे. थकबाकीदारास स्थावर मिळकत तबदिल करणे, तीवर बोजा करनेस , बक्षीस देनेस, इतर कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करनेस मनाई असले बाबत कागदपत्रे दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "राणी आनंदा सुतार"
}
