{
  "village_code": "273400020419890000",
  "village_name": "वारनूळ",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1895,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:55:34Z",
  "surveys": [
    "228/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कुंभी कासारी सहकारी बँक लि. कुडित्रे शाखा कळे\nगहाणखत लिहुन देणार : शिवाजी नामदेव पोवार रा. वारनूळ यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5183-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 228/3 क्षेत्र 0.2650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी नामदेव पोवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअर्चना शिवाजी पोवार - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "सुनंदा प्रशांत माने"
}
