{
  "village_code": "273400020419910000",
  "village_name": "माजनाळ",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1758,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:52:28Z",
  "surveys": [
    "224"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nबाजुस दाखल मौजे-माजनाळ ता-पन्हाळा येथील गट नंबर:- 224 रि स.नं ४५ ह्या शेत जमिनीस नारायण यशवंत पाटील ए.कु.पु.हे नांव दाखला असून सदर शेतजमीन हि महाराष्ट्र शासन वन विभागाच्या संरक्षित वन म्हणून नोंद असून वन विभागाकडील नोंद तपशील व शासन निर्णया नुसार वनक्षेत्राचे महसुली अभिलेख / गाव नमूना 7/12 मधील भोगवटादार सदरी वनक्षेत्राच्या नोंदीमध्ये अचूकता व समानता आणण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम व त्यानुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचेनेनुसार भोगवटादार सदरी “महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग वाटप लाभार्थी नारायण यशवंत पाटील ए.कु.पु.” असे नाव आणि इतर अधिकारात 1. भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू/ केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी ,2. भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 20 व इतर प्रचलित कायद्यांतर्गत अंतिमतः अधिसूचित असा शेरा घेणेबाबत झालेल्या महाराष्ट्र शासन ,महसूल व वन विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक -एस-10/2026/प्र.क्रं.170/वने-03(फ-3),दिनांक-23/04/2026 परिपत्रकावरोन तसेच मा.परिक्षेत्र वनधिकारी,पन्हाळा यांचेकडील पत्र जा.क्रं.ब/सर्व्हे/7/12/99/2026-27 पन्हाळा दिनांक-05/05/2026 तसेच मा.तहसिलदार सो पन्हाळा यांचेकडील आदेश क्रमांक-क्र जमीन/कावि/१४०७/२०२६ दिनांक १२/०६/२०२६ वरुन नोंद घेतली असे.",
  "talathi": "पांडूरंग नारायण धोत्रे"
}
