{
  "village_code": "273400020419920000",
  "village_name": "पुनाळ",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8177,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:56:33Z",
  "surveys": [
    "524"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आरटीएस/वाटप (कलम८५)/एसआर/१९९/२०२६\nआदेश दिनांक : 29/10/2026\nबाजूस दाखल केलेले मौजे पुनाळ ता.पन्हाळा येथील असून सदर शेत जमिनीस सागर श्रीपती चव्हाण वगेरे ४ यांचे नांवे असून सदर शेतजमिनीस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनिय १९६६ चे कलम ८५ नुसार वाटप करून मिळण्या बाबत तहसीलदार पन्हाळा यांचे कडे महिपती रंगराव उर्फ बाबुराव चव्हाण इतर ३ जण यांनी अर्ज सादर केला होता नुसार मे तहसीलदारसो पन्हाळा यांनी वर बाजूस दाखल असलेले गट नंबर चे शेतजमिनीचे म.ज.म अधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार याज कडील आरटीएस/वाटप (कलम८५)/एसआर/१९९/२०२६ दिनांक २९ /०९/२०२६ रोजी चा आदेश प्राप्त झाल्याने आदेशानुसार सर्व गट नं च्या ७/१२ पत्रकी आदेश व विभाजन प्रमाणे नांवे दाखल करण्याकमी आदेशाची हजर केलेने नोंद केले असे",
  "talathi": "पांडूरंग नारायण धोत्रे"
}
