{
  "village_code": "273400020419920000",
  "village_name": "पुनाळ",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8178,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:56:33Z",
  "surveys": [
    "184",
    "239",
    "24/अ",
    "24/क",
    "24/ब",
    "301",
    "340",
    "721"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र/ई-फेरफार/एस.आर क्र.१५५/९१/२०२०२६\nआदेश दिनांक : 17/09/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार अचूक संगणीकृत ७/१२ व खाते तयार करणे व गाव दप्तरी उपलब्ध हस्तलिखित ७/१२ नुसार संगणीकृत ७/१२ दुरुस्त करण्याकामी तहसीलदार पन्हाळा यांचेकडे परिशिष्ट सादर केले होते त्यानुसार मौज पुनाळ गांवी गट नं १८४,२३९, २४/अ,क,ब, ३०१,३४०,७२१,ह्या शेतजमिनीस लक्ष्मण मारुती पाटील असे चुकीचे नांव दाखल झाले असून त्या ऐवजी लक्ष्मण महादेव पाटील अशी खाता दुरुस्ती करण्याकामी तहसीलदार पन्हाळा याजकडील आदेश क्र/ई-फेरफार/एस.आर क्र.१५५/९१/२०२०२६ दिनांक १७/०९/२०२६ नुसार संगणीकृत ७/१२ दुरुस्ती करण्याकामी नोंद केले असे",
  "talathi": "पांडूरंग नारायण धोत्रे"
}
