{
  "village_code": "273400020419960000",
  "village_name": "कसबा ठाणे",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3763,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:40:00Z",
  "surveys": [
    "515"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री यशवंत सहकारी बँक मर्यादित कुडीत्रे (कुंभी कासारी) ता करवीर जि कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : धनाजी शामराव पाटील ,नेताजी शामराव पाटील ,हंबीरराव शामराव पाटील रा. कसबा ठाणे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5054-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 515 क्षेत्र 0.1825 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी शामराव पाटील ,नेताजी शामराव पाटील ,हंबीरराव शामराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकेतन धनाजी पाटील- कर्जदार (खाता क्रमांक :- 488) ,",
  "talathi": "सुरेंद्रसिंग शांतीलाल इंद्रेकर"
}
