{
  "village_code": "273400020420060000",
  "village_name": "मानवाड",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1218,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:52:41Z",
  "surveys": [
    "211",
    "216"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nलिहुन घेणार : केनरा बँक , शाखा किसरूळ\nलिहुन देणार : श्री .संगिता निवास बोडके रा.मानवाड ता.पन्हाळा\nमौजे मानवाड ता.पन्हाळा गट नंबर/ सर्वे नंबर 211 व 216 यांनी सदर गटावर रक्कम रुपये 250000/- पिक कर्ज बोजा घेऊन सदर गटावर इतर अधिकारामध्ये पिक कर्ज बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता निवास बोडके , यांनी वर्दी अर्ज व बँकचे करार पत्र AGRI-0000000001156253 दिनांक 16/10/2026 व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक KCC/2026 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजाराम बाबु चौगले"
}
