{
  "village_code": "273400020420170000",
  "village_name": "माजगांव पैकी माळवाडी",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1403,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:00:07Z",
  "surveys": [
    "241",
    "307",
    "313",
    "314",
    "358",
    "359"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक :क्र.ई-फेरफार/एसआर क्र.१५५/१०२/२०२६\nआदेश दिनांक :02/11/2026\nमौजे माजगाव पैकी माळवाडी ता पन्हाळा येथील गट नंबर २४१,३०७,३१३,३१४,३५८ व ३५९ मध्ये मा तहसिलदारसो पन्हाळा यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अंतर्गत आदेश आलेने गट नंबर २४१,३०७,व ३१३ मध्ये श्रीपती ज्ञानू चौगले मगदुम गल्ली व गट नंबर ३१४,३५८ व ३५९ मध्ये श्रीपती ज्ञानू चौगले भोकरे अशी दुरुस्ती करणेस गाव दप्तरी नोंद केली असे",
  "talathi": "सारिका शंकर डुकरे"
}
