{
  "village_code": "273400020420180000",
  "village_name": "पडळ",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4550,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:46:29Z",
  "surveys": [
    "243",
    "252"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कुंभी कासारी सहकारी बँक लि. कुडीत्रे मुख्य शाखा कुडीत्रे ता. करवीर\nगहाणखत लिहुन देणार : कृष्णात आनंदा अतिग्रे ,शालाबाई आनंदा अतिग्रे ,संपदा नारायण चौगले रा. पडळ यांनी दुय्यम निबंधक शाहूवाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2539-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 243, 252 क्षेत्र 0.2925 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णात आनंदा अतिग्रे ,शालाबाई आनंदा अतिग्रे ,संपदा नारायण चौगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nविघ्नहर्ता प्रिटींग प्रेस तर्फे प्रोप्रा.संपदा नारायण चौगले (खाता क्रमांक :- 318) ,",
  "talathi": "महादेव श्रीपती पाटील"
}
