{
  "village_code": "273400020420190000",
  "village_name": "यवलुज",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6426,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:54:07Z",
  "gone_at": "2026-11-02T00:04:37Z",
  "surveys": [
    "1210",
    "1327",
    "1332",
    "1333",
    "1344",
    "1919",
    "2005",
    "2346",
    "2362",
    "2363",
    "2370",
    "615",
    "622",
    "838"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026\nबाजूस दाखल केले गटाबाबत खातेदार हरी लखू पाटील यांनी आपली वारस बहीण बनाबाई विठू साबळे, सारजाबाई महादेव साळवी यांची नावे इतर अधिकारामधून मालकी अधिकारात घेणेबाबत केलेल्या अर्जास अनुसरून मंडळ अधिकारी पडळ यांचा चौकशी अहवाल व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील क्र.सा-1498/प्र.क्र.184/ल-6 दिनांक 19/03/1998 चे परिपत्रक अन्वये तहसीलदारसो पन्हाळा यांचे कडील क्र./आरटीएस/वशी/1989/2026 दिनांक 21/09/2026 चे पत्र प्राप्त झाले नुसार खातेदार हरी लखू पाटील यांचे वारस बहिणी बनाबाई विठू साबळे, सारजाबाई महादेव साळवी यांची इतर अधिकारातील नावे कमी करून मालकी सदरात घेणे करिता नोंद करण्यात आली.",
  "talathi": "संध्या शिवाजी कुंभार"
}
