{
  "village_code": "273400020420200000",
  "village_name": "सातार्डे",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4089,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-07-02",
  "objection_until": "2026-07-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:56:38Z",
  "surveys": [
    "859/96"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/07/2026लिहुन देणार:-\nबळवंत महादेव नाईक रा. सातार्डे (खाता क्रमांक 2348) यांचे गट/सर्व्हे क्रमांक859/96, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंजय विजय शेंद्रे , (खाता क्रमांक :-2093)गट/सर्व्हे क्रमांक 859/96 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nसंमती देणारे खातेदार : दत्तात्रय बळवंत नाईक तर्फे वट मुखत्यार धारक संजय विजय शेंद्रे (खाता क्रमांक :- ५०७) ,सागर बळवंत नाईक तर्फे वट मुखत्यार धारक संजय विजय शेंद्रे (खाता क्रमांक :- ५०७ ) ,गीतांजली दत्तात्रय नरुटे तर्फे वट मुखत्यार धारक संजय विजय शेंद्रे (खाता क्रमांक :- ५०७) , यांना दुय्यम निंबधक पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4625 दिनांक 28/12/2022 प्रमाणे रक्कम रुपये 580000 घेऊन खरेदी दिली.तसेच मा.अप्पर जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचेकडील आदेश क्रमांक मूळ आरटीएस दुसरे अपिल क्र.५५२/२०२३.पुन: स्थापन अर्ज क्र.२५०/२०२४ दिनांक ०९/०७/२०२५ प्रमाणे अपिल फेटाळणेत आले आहे व मा.उपविभागीय अधिकारी पन्हाळा उपविभाग कोल्हापूर यांचेकडील आरटीएस/अपिल क्र.८६/२०२३ दिनांक २२/११/२०२३ रोजी दिलेला आदेश कायम करणेत आलेला आहे.सदर आदेशाप्रमाणे गा.का.तलाठी सातार्डे यांनी दावा जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील आय.सी.आय.सी.आय बँकेचा बोजा रीतसर कमी झाल्यानंतर प्रथम फेरफार क्रमांक ३४६१ प्रमाणे खरेदी देणार यांचे नाव फेरफार मधील नमूद आदेशाप्रमाणे कमी करून खरेदी घेणार यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "महादेव श्रीपती पाटील"
}
