{
  "village_code": "273400020420200000",
  "village_name": "सातार्डे",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4124,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:56:38Z",
  "surveys": [
    "554",
    "576",
    "577",
    "578"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ओमदत्त नागरी सह पतसंस्था मर्या कोतोली\nगहाणखत लिहुन देणार : रोहीत मधुकर मुद्राळे रा. सातार्डे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5137-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 554, 576, 577, 578 क्षेत्र 0.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहीत मधुकर मुद्राळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nऋषीकांत शहाजी पाटील (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nसंगीता मधुकर मुद्राळे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 1811) ,\nमधुकर रंगराव मुद्राळे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "महादेव श्रीपती पाटील"
}
