{
  "village_code": "273400020420200000",
  "village_name": "सातार्डे",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4125,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:56:38Z",
  "surveys": [
    "790"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडस्इंड बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : संजय बाळू यादव रा. सातार्डे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5161-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1630000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 790 क्षेत्र 0.0102 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय बाळू यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1630000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महादेव श्रीपती पाटील"
}
