{
  "village_code": "273400020420350000",
  "village_name": "वाघुर्डे",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2229,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:55:01Z",
  "surveys": [
    "511/1",
    "511/10",
    "511/12",
    "511/16",
    "511/2",
    "511/21",
    "511/22",
    "511/23",
    "511/25",
    "511/26",
    "511/28",
    "511/3",
    "511/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.जमीन/कावि/1407/2026 दि.12/06/2026\nआदेश दिनांक : 12/06/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे वाघुर्डे ता.पन्हाळा जि.कोल्हापूर येथील शेतजमिनी बाबत वनक्षेत्राच्या महसूली अभिलेख / गाव नमुना 7/12 मधील भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबध्द कार्यक्रम व त्यानुषंगाने प्राप्त मार्गदर्शक सुचनेनुसार महसूल व अन्य विभागाव्दारे विविध प्रयोजनासाठी वाटप क्षेत्र (निर्वनीकरण न झालेले) राखीव वन गट नंबर 511-1 ते 511-,511-16,511-21 ते 511-23,511-25,511-26,511-28,593-1,593-2,594-3,595-4,595-1,601-1,601-3,603-1ते603-3,603-6,603-8 ते 603-10,महसूल व वनविभाग नोटीफीकेशन दि.26/03/2018 बाबत 7/12 सदरी घ्यावयाच्या नोंदी, भोगवटदार सदरी – महाराष्ट्र शासन राखीव वन तसेच 7/12 वरील नाव, इतर हक्क – 1) भारतीय वन अधिनियम, 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू. वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर / हस्तांतरणास बंदी. 2) भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 20 व इतर प्रचलित कायद्यांतर्गत अंतीमत: अधिसूचित. असा शेरा घेणेबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक – एस -10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई 400 032 दिनांक 23 एप्रिल 2026 प्रमाणे मा. परिक्षेत्र वन अधिकारी पन्हाळा यांचेकडील जा.क्र.ब/सर्व्हे/7-12/99/2026-27 दि.05/05/2026 विहीत नमुन्यातील माहीती, मा. तहसिलदारसो पन्हाळा यांचेकडील क्र.जमीन/कावि/1407/2026 दि.12/06/2026 रोजीचा आदेश वरील उपलब्ध कागदपत्रे तसेच मार्गदर्शन सुचनेनुसार गाव दप्तरी नोंद घेतली असे.",
  "talathi": "प्रकाशकुमार कृष्णाजी मिठारी"
}
