{
  "village_code": "273400020420370000",
  "village_name": "सुळे",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1565,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:57:32Z",
  "surveys": [
    "299",
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-09-2026\nमृत्यूपत्र व वर्दीचे :-\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार पांडूरंग भाऊ पाटील हे असून त्यांचे नांवे ग.क्र 299,99 शेतजमिनी आहेत.ते सदरच्या जमिनी बाबत त्यांनी त्यांचे हयातील दुय्यम निबंधक दस्त क्र 2346/2019 दि 23/09/2019 रोजी मृत्यूपत्र लिहून ठेवले आहे. पांडूरंग भाऊ पाटील हे दि 07/09/2026 ई// रोजी मयत झालेने त्यांचे नांवे असलेल्या जमिनीस मृत्युपत्राप्रमाणे नाव दाखल व्हावीत म्हणून प्रणव विलास पाटील (माझा नातू ) यांनी वर्दी अर्जासोबत मृत्यू दाखला,वारसा प्रतिज्ञालेख,मृत्यूपत्राची झेरॉक्स प्रत इ.असे कागदोपत्री पुरावे जोडून पत्राने अर्जदार यांनी दिले अर्जावर अधिकारी अभिलेखातील तरतुदीप्रमाणे व हक्कनोंदीतील तरतुदीनुसार कार्यावाही करणे बाबत कळविलेने सदरच्या जमिनीस यांचे प्रणव विलास पाटील (माझा नातू) नाव त्याचा अधिकार अभिलेखात दाखल करणे बाबत नोंद केली असे",
  "talathi": "प्रकाशकुमार कृष्णाजी मिठारी"
}
