{
  "village_code": "273400020420410000",
  "village_name": "वेतवडे",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2040,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:56:07Z",
  "surveys": [
    "476",
    "482"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./आरटीएस/वाटप (कलम ८५) / एस आर/ १९५ /२०२६\nआदेश दिनांक : 23/09/2026\nमा.तहसीलदारसो पन्हाळा याचेकडील आदेश क्र./आरटीएस/वाटप (कलम ८५) / एस आर/ १९५ /२०२६ दिनांक २३/०९/२०२६ मौजे वेतवडे ता.पन्हाळा येथील खाते क्र.१६४,४६६ मधील श्री.दामोदर दत्तू गुरव व इतर ०६ जण रा. वेतवडे ता.पन्हाळा त्यांचे नावे असलेल्या जमिनीचे वहिवाटी प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे वाटप करण्यात आले आहे ते पुढील प्रमाणे\n१)गट नं ४७६ पैकी हिस्सा क्षेत्र ०.१००० हे.आर चे वाटप\nधोंडीराम दत्तू गुरव\nपांडुरंग दत्तू गुरव\nअशोक नामदेव गुरव\nबाळाबाई नामदेव गुरव\nमहादेव नामदेव गुरव सामाईक क्षेत्र ०.०३७५ क्षेत्र हे.आर\nसंभाजी सदू गुरव क्षेत्र ०.०६२५ क्षेत्र हे.आर\n२)गट नं ४८२ पैकी हिस्सा क्षेत्र ०.०४५६ हे.आर चे वाटप\nधोंडीराम दत्तू गुरव\nपांडुरंग दत्तू गुरव\nअशोक नामदेव गुरव\nबाळाबाई नामदेव गुरव\nमहादेव नामदेव गुरव सामाईक क्षेत्र ०.०१७१ क्षेत्र हे.आर\nसंभाजी सदू गुरव क्षेत्र ०.०२८५ क्षेत्र हे.आर\n७/१२ पत्रकी नोंद.",
  "talathi": "कमल विक्रम जाधव"
}
