{
  "village_code": "273400020420410000",
  "village_name": "वेतवडे",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2041,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:56:07Z",
  "surveys": [
    "462"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्रमांक /आरटीएस/ लक्ष्मीमुक्ती योजना /एस/आर/६३ /२०२६\nआदेश दिनांक : 23/10/2026\nमहाराष्ट्र शासन ,महसूल व वन विभाग ,परिपत्रक क्र.एस-१४/२१६८१६/प्र.क्र.४५८/ ल ६ मंत्रालय मुंबई यांचेकडील दि.२५/०९/१९९२ रोजीचे परिपत्रकाअन्वये स्त्रियांचे हक्क सुरक्षित राहावे या दृष्टीने कामी सामाजिक संघटनांनी सुचविल्याप्रमाणे शासन सर्व संबधितांना दिलेल्या आदेशानुसार एखांद्या व्यक्तीने आपल्या स्वताच्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीच्या नावाचा\nच्या उताऱ्यावर स्वत बरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद घ्यावी अशी स्वच्छेने विनंती केल्यास महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ मधील कलमांच्या अधीन राहून लक्ष्मीमुक्ती योजनें अंतर्गत नोंद करावयाची आहे.\nया योजनें अतर्गत मा.तहसीलदारसो पन्हाळा यांचेकडील आदेश क्रमांक /आरटीएस/ लक्ष्मीमुक्ती योजना /एस/आर/६३ /२०२६ दिनांक २३/१०/२०२६ अन्वये मौजे वेतवडे येथील खातेदार श्री.कुंडलिक दत्तू दळवी यांचे खाते क्र.१७ मधील गट नं ४६२ च्या मिळकतीत सहहिस्सेदार म्हणून त्याचे पत्नी सौ.कमल कुंडलिक दळवी यांची सामाईक खात्यात ७/१२ पत्रकी नोंद केली असे.",
  "talathi": "कमल विक्रम जाधव"
}
