{
  "village_code": "273400030420470000",
  "village_name": "पारगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 26953,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:34:36Z",
  "surveys": [
    "1064/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून देणार : मौलाना आझाद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या नवे पारगांव\nलिहून घेणार : राजाराम राऊ महापूरे\nगट नंबर/ सर्वे नंबर 1064/अ/1 वरील मौलाना आझाद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या नवे पारगांव यांचेकडून दिनांक 18/03/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1,50,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दाखला व रिकन्व्हेअन्स डीड दस्त नं 5436/2026 दिनांक 14/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शैलेश दत्तात्रय कुईगडे"
}
