{
  "village_code": "273400030420470000",
  "village_name": "पारगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 26963,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:34:36Z",
  "surveys": [
    "1313",
    "1314",
    "1315",
    "1318",
    "1319",
    "1320"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nलिहून देणार : श्री पाराशर विविध कार्य सहकारी (विविध)सेवा संस्था मर्या पारगांव\nलिहून घेणार : रोशन मकबूल शिगावे\nगट नंबर/ सर्वे नंबर 1314,1315,1313,1320,1319, वरील श्री पाराशर विविध कार्य सहकारी (विविध)सेवा संस्था मर्या पारगांव यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 1,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शैलेश दत्तात्रय कुईगडे"
}
