{
  "village_code": "273400030420470000",
  "village_name": "पारगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 26973,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:34:36Z",
  "surveys": [
    "728"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार: बँक ऑफ इंडिया शाखा अमृतनगर\nलिहुन देणार : शेहनाज नजरुद्दीन शिकलगार रा. पारगांव गट नंबर/ सर्वे नंबर 728 यांनी बँक ऑफ इंडिया शाखा अमृतनगर यांचेकडील दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 56,78,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0318 वर बोजा दाखल करणेबाबत शेहनाज नजरुद्दीन शिकलगार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 56,78,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शैलेश दत्तात्रय कुईगडे"
}
