{
  "village_code": "273400030420470000",
  "village_name": "पारगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 26980,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:34:36Z",
  "surveys": [
    "267",
    "291"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सूर्यप्रकाश सर्जेराव भांडवले हे असून यांनी कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लि,कोल्हापूर या संस्थेमधून कर्ज घेतले होते. ते त्यांनी न फेडल्यामुळे यांच्या ७/१२ वरती विशेष वसुली अधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लि,कोल्हापूर यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१, १५६ व नियम १०७ (१०) अन्वये मालमत्तेच्या संबंधी विशेष वसुली अधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लि,कोल्हापूर यांचा जा.क्र १०६४/२०२६ दिनांक २५/०५/२०२६ मे.सहकार न्यायालय क्र.१ कोल्हापूर/मे उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर शहर कोल्हापूर यांचेकडील वसुली प्रमाण पत्र क्र.१३४/२०२५ दिनांक 06/03/2026 चा जप्ती आदेश पाहून ७/१२ पत्रकी इतर हक्कात नोंद केली असे.",
  "talathi": "शैलेश दत्तात्रय कुईगडे"
}
