{
  "village_code": "273400030420470000",
  "village_name": "पारगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 26981,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:34:36Z",
  "surveys": [
    "1142/अ/2",
    "589/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 28-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026\nलिहुन घेणार : श्री पाराशर वि.का.स (विकास)सेवा संस्था मर्या , पारगांव\nलिहुन देणार : नामदेव मारुती बंडगर रा. पारगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1142/अ/2, 589/अ क्षेत्र 0.2659 वर रक्कम रुपये 840000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शैलेश दत्तात्रय कुईगडे"
}
