{
  "village_code": "273400030420470000",
  "village_name": "पारगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 26983,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:34:36Z",
  "surveys": [
    "571"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nबाजूस दाखल केले जमिनीबाबत मौजे पारगांव ता.हातकणंगले येथील गट नं ५७१ च्या इतर हक्कातील लायकबोजा कमी होणेकामी श्री.सुर्यकांत जयसिंगराव पाटील यांच्या अर्जाच्या कामी आ.र.नं.३२४०/२०२६ तहसिलदार कार्यालय हातकणंगले दिनांक २२/०७/२०२६ च्या आधारे व मा.तहसिलदार कार्यालय तहसिलदार कार्यालय हातकणंगले यांचेकडील क्र.एमएजी/बोजा कमी/वशी/५२०/२०२६ दिनांक २४/०८/२०२६ च्या पत्राने गट नं ५७१च्या इतर हक्कातील लायकबोजा कमी होणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "शैलेश दत्तात्रय कुईगडे"
}
