{
  "village_code": "273400030420470000",
  "village_name": "पारगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 26984,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:34:36Z",
  "surveys": [
    "595",
    "785/अ",
    "785/अ/1",
    "785/अ/10",
    "785/अ/11",
    "785/अ/12",
    "785/अ/13",
    "785/अ/14",
    "785/अ/15",
    "785/अ/16",
    "785/अ/17",
    "785/अ/18",
    "785/अ/19",
    "785/अ/2",
    "785/अ/20",
    "785/अ/3",
    "785/अ/4",
    "785/अ/5",
    "785/अ/6",
    "785/अ/7",
    "785/अ/8",
    "785/अ/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nलिहुन देणार : शोभाताई कोरे वारणा महिला सहकारी पतसंस्था मर्या वारणानगर\nलिहुन घेणार : बळवंत मारुती पाटील,गणपती पांडुरंग पाटील,व लक्ष्मी बळवंत पाटील,वैशाली प्रताप पाटील\nगट नंबर/ सर्वे नंबर 785/अ/1,ते 785/अ/20 असे नवीन गट नं ,व गट नं 595,वरील शोभाताई कोरे वारणा महिला सहकारी पतसंस्था मर्या वारणानगर यांचेकडून दिनांक 04/06/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.9,00,000/- व पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक हातकणंगले येथील रजिस्टर दस्त नं 6408/2026 दिनांक 12/10/2026 व लगत दिनांक 02/07/2003 व 30/06/2007 मधील कर्ज रक्कम रुपये 5,00,000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक हातकणंगले येथील रजिस्टर दस्त नं 6722/2026 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शैलेश दत्तात्रय कुईगडे"
}
