{
  "village_code": "273400030420480000",
  "village_name": "चावरे",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9143,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:24:19Z",
  "surveys": [
    "374"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री.शिवाजीराजे व्यापारी नागरी सहकारी पत संस्था मर्यादित पेठ वडगावं तर्फे चेअरम\nगहाणखत लिहुन देणार : शामराव दत्तात्रय गायकवाड रा. चावरे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6449-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 374 क्षेत्र 0.2650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शामराव दत्तात्रय गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुजित शामराव गायकवाड - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2013) ,\nसचिन शामराव गायकवाड - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2013) ,",
  "talathi": "रोहिणी आकाराम पाटील"
}
