{
  "village_code": "273400030420480000",
  "village_name": "चावरे",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9145,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:24:19Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ (शेड्युल्ड बँक) शाखा - मंगळवार पेठ, कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : संग्रामसिंह कृष्णात पाटील रा. चावरे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6611-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संग्रामसिंह कृष्णात पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिणी आकाराम पाटील"
}
