{
  "village_code": "273400030420490000",
  "village_name": "घुणकी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 21964,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:21:13Z",
  "surveys": [
    "578"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nखरेदीने -बाजूस दाखले केले जमिनीचे खातेदार खरेदी देणार - रामचंद्र नारायण चौगले यांनी आपले नावे असणारा जमीन गट नं ५७८ क्षेत्र ०.१६ हे.आर,पो.ख ०.०२ आर,आकार १.१२ पैसे यापैकी क्षेत्र ०.१४ हे.आर,आकार ०.९८ पैसे ही जमिन खरेदी घेणार १)राजाराम दत्तू चौगुले २)पांडुरंग दत्तू चौगुले ३)दिनकर शंकर चौगले ४)भिमराव शंकर चौगले ५)तानाजी शंकर चौगले ६)शिवाजी तुकाराम चौगले ७)शामराव तुकाराम चौगले यांचेकडून र.रु.४००००/- घेऊन दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील रजिस्टर दस्त नं 964 दिनांक 16/04/1990 ने खरेदी दिला आहे.मा.मंडळ अधिकारी वाठार तर्फ वडगाव यांचेकडील पत्र क्र.स.बा.नं ११३/२०२६ दि.०९/०४/२०२०२६ चे पत्र व मा.तहसिलदार सो हातकणंगले यांचेकडील पत्र क्र.हक्कनोंद/कावि/८७८/२०२६ दिनांक २५/०५/२०२६ चे पत्रास अनुसरून खरेदी देणार - रामचंद्र नारायण चौगले यांचे नाव कमी करून खरेदी घेणार १)राजाराम दत्तू चौगुले २)पांडुरंग दत्तू चौगुले ३)दिनकर शंकर चौगले ४)भिमराव शंकर चौगले ५)तानाजी शंकर चौगले ६)शिवाजी तुकाराम चौगले ७)शामराव तुकाराम चौगले यांचे नाव दाखल करण्यास नोंद केली असे.",
  "talathi": "श्रद्धा विनायक चौगुले"
}
